सकाळ पुस्तक महोत्सव २०२५

  • साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव
  • प्रकाशक, लेखक, विध्यार्थी आणि वाचक यांसाठी व्यासपीठ
  • 30,000+ वाचक आणि साहित्यप्रेमींची अपेक्षा.
  • संपूर्ण महोत्सवासाठी नियोजनबद्ध व्यवस्था.

२१ ते २४

मार्च २०२५

सांस्कृतिक कार्यक्रम आणि वाचकांसाठी सोयी

  • सांस्कृतिक स्टेज : मुख्य स्टेजवर दिवसभर विविध चर्चासत्रे, लेखक गप्पा आणि पुस्तक प्रकाशन सोहळे होतील.
  • वाचन आणि विश्रांती क्षेत्र : वाचकांना निवांत बसता यावे यासाठी बसण्याची आरामदायी व्यवस्था करण्यात येईल.
  • साहित्यिक कट्टा.
  • स्वच्छता, टॉयलेट्स आणि सुरक्षितता.
  • सांस्कृतिक कार्यक्रम आणि वाचकांसाठी सोयी.
  • विविध साहित्यिक कार्यक्रमासाठी नक्की भेट द्या.
  • तुमच्या आवडत्या लेखकांना भेटण्यासाठी भेट द्या.

खाद्य पदार्थ आणि सुविधा

  • फूड स्टॉल्स : वाचक आणि प्रदर्शनातील सहभागींसाठी उत्तम दर्जाचे खाण्याचे स्टॉल्स लावण्यात येतील
  • पाणी टँकर : नियमित पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचा टँकर असणार आहे.
  • सुरक्षा, पार्किंग आणि मदत केंद्र
  • पुस्तकांबरोबर विविध खादयपदार्थांचे स्टॉल

संस्था आणि सहयोगी संघटनांचा सहभाग

  • महाराष्ट्रातील प्रकाशक, वितरक आणि ग्रंथालये.
  • शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभाग : न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज – हे महाविद्यालय महोत्सवाचे सक्रिय भागीदार राहणार आहे. नगर कॉलेज, सारडा कॉलेज, महिला कॉलेज, रेसिडेन्शिअल हायस्कूल, सीएसआरडी.. महापालिका आणि जिल्हा परिषद शाळा.
  • विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा आणि उपक्रम.
  • साहित्य संघटना आणि लेखक संघटना.
  • महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील लेखकांना एकत्र आणण्याचे नियोजन आहे.
  • स्थानिक प्रशासन आणि महापालिका सहकार्य
  • प्रसारमाध्यमे आणि प्रसिद्धी : सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून प्रिंट आणि डिजिटल प्रसिद्धीची जबाबदारी घेतली जाणार आहे.
  • टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे महोत्सवाचा व्यापक प्रचार करण्यात येईल.

मार्केटिंग

मार्केटिंग योजना: ३०,०००+ वाचकांना आकर्षित करण्यासाठी

  • सकाळ वृत्तपत्रांमध्ये जाहिराती आणि लेख प्रसिद्ध करणे.
  • संपादकीय लेख आणि मुलाखती प्रसिद्ध करून वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण करणे.
  • साहित्यिक मासिकांमध्ये महोत्सवाबद्दल माहिती प्रकाशित करणे.
  • साम टीव्हीवर जाहिराती आणि चर्चासत्रे
    लोकप्रिय FM रेडिओ वर जाहिरात आणि मुलाखती.
  • डिजिटल आणि सोशल मीडिया प्रचार : फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब आणि व्हॉट्सअ‍ॅप वर महोत्सवाच्या जाहिराती, लेखकांचे व्हिडिओ संदेश
  • बुक इन्फ्लुएंसर्स आणि साहित्यिक मंडळींच्या माध्यमातून प्रमोशन.
  • शैक्षणिक संस्था आणि ग्रंथालयांशी थेट संपर्क
  • प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीचा फायदा

कार्यक्रमाचे वेळापत्रक

पहिला दिवस – २१  मार्च  (शुक्रवार)

  • सकाळी १० ते १२ – उद्घाटन
  • सायंकाळी ५ – पुस्तक प्रकाशन आणि लेखक संवाद
  • सायंकाळी ८ – सांस्कृतिक कार्यक्रम

दुसरा दिवस – २२ मार्च (शनिवार)

  • सकाळी १० ते १२ – बालसाहित्य विशेष सत्र
  • सायंकाळी ५ – पुस्तक प्रकाशन आणि लेखक संवाद
  • सायंकाळी ८ – सांस्कृतिक / साहित्यिक कार्यक्रम

तिसरा दिवस – २३ मार्च (रविवार)

  • सकाळी १० ते १२ – मुलांसाठी कथा आणि संवाद
  • सीयांकळी ५ – पुस्तक प्रकाशन आणि चर्चा
  • सायंकाळी ८ – अभिजात संगीत संध्या

चौथा दिवस – २ मार्च (रविवार)

  • सकाळी १० ते १२ – युवा लेखकांसाठी चर्चासत्र
  • सायंकाळी ५ – पुस्तक प्रकाशन आणि लेखक संवाद

विशेष आकर्षणे

  १००+ स्टॉल्स

  सुप्रसिद्ध लेखकांचे सत्र आणि संवाद

  शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रे

  पारंपरिक मराठी संगीत, कथाकथन, नाटक आणि हास्यरसाचे कार्यक्रम